Huzurpaga Smt. Durgabai Mukunddas Lohiya Mahila Vanijya Mahavidyalaya
(Formerly Huzurpaga Mahila Vanijya Mahavidyalaya)
सर्वसामान्य मुलींना उच्च माध्यमिक शिक्षण मिळावे या हेतूने प्रशालेची स्थापना करण्यात आली. बदलत्या काळाच्या बदलत्या आव्हानानुसार संस्थेने आपल्या ध्येय धोरणांमध्ये सतत सकारात्मक बदल घडवला आहे. हुजूरपागा महिला महाविद्यालय येथे वाणिज्य विषयातले शिक्षण देण्यात येते. विविध प्रकारच्या दैनंदिन कार्याक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थीच्या जडणघडणी कडे विशेष लक्ष येथे देण्यात येते. आपली विद्याथिर्नी एक उत्तम नागरिक म्हणून कशी पुढे येईल या करता सर्व शिक्षिका व कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील असतात.
website : www.hmvmpune.in
MGES Socities Huzurpaga Girls College was established with a clear intension to give higher education to girls. With change in time the institute has made positive changes in its vision & mission. With dedicated premises & well trained teaching faculty with Labs, Huzurpaga Mahila Vanijya Mahavidyalay (Huzurpaga Girls College of Commerce) has created its own milestone in womens education. All the teachers and non-teaching staff always look forward towards new achivement & success for their students.
Feedback
I am Prajakta Nivangune, from Class FYBBA (C.R) also in the cultural committee. I want to give a review about online lectures that are going on. I took admission in August 2020(during the pandemic) . After admission, within 8-10 days teachers started our Lecture. I was very curious about what was going to happen next because I was doing these things online for the very first time. But when our lecture got started, it was very interesting. The teachers were giving their 100% to teach us . But again as mathematics and accounting were practical subjects I was very tense about that. But our teachers made full use of technology. They use MS word, white board to teach us. Classroom app for submission which was very convenient for us and because of that we also learned how to use technology. Then our Physical Education lectures and exams and all competitions were also online. But it was real. I never felt something was going wrong because of this online education system. Teachers took full efforts to teach us that's why we also realized that they are doing there responsibility to teach us with efforts now its our responsibility to be present and learn whatever they taught. After all, the online education system is a good experience & less time consuming. Of course personal touch is missing a little bit but our teachers are really working so hard to fulfill it and we are very satisfied and happy with all of them. I just want to say thank you to all of my teachers for being with us and to make this first time experience this much good. Thank you
Prajakta Nivangune (F.Y. B. B. A.)
लहानपणापासून हुझूरपागा आणि माझे एक वेगळे नाते आहे, आणि त्यामुळेच एक वेगळी ओळख पण ! आपले शाळा कॉलेजचा आपल्याला घडवण्यात खूप मोठा सहभाग असतो. कोविड- १९च्या काळात जेव्हा सर्व गोष्टी स्थगित झाल्या होत्या त्या वेळात आमचे शिक्षण Online पद्धतीने सुरूच होते, याचे पूर्ण श्रेय आमच्या प्राध्यापक व शिक्षकांना जाते, ते कायमच आम्हाला सर्वोत्तम शिक्षण देण्यास तत्पर असतात.मुलींचा सर्वांगिण विकास हेच त्यांचे ध्येय आहे, व त्यासाठी ते स्वतःस झोकून देतात.
खरं तर रोज कॉलेजला जाऊन अभ्यास करणे आणि घरात बसून अभ्यास करणे यात खूप अंतर आहे पण आमच्या शिक्षकांनी Online शिक्षणअसून त्याला खूप interesting बनवले. फक्त पुस्तकातील धडे न शिकवता त्यांनी विषयासंबंधीत व्हिडिओ ,ऑडिओ आणि विविध Online साहित्य उपलब्ध करून दिले, यातून आम्हाला खूप माहिती मिळाली. online शिक्षणात विद्यार्थ्यानं बरोबर connection बनवणे , त्यांना किती समजतय, काय अडतंय हे समजून घेणे, तसेच त्यांच्यावर personally लक्ष देणं खूप अवघड असते या सर्व व इतर अनेक अडचणींवर सर्व शिक्षकांनी खूप छान यश मिळवले व आम्हाला qualitative ज्ञान दिले.
कॉलेजम्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण नाही, त्यात इतर अनेक गोष्टी येतात NSS, STUDENT WELFARE, व्याख्यानमाला, विविध स्पर्धा, स्नेहसंमेलन इत्यादि सर्व उपक्रम अतिशय उत्तम online पद्धतीने आम्ही enjoy केले.
आमच्या सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर वर्ग यांना मना पासून salute व त्यांचे मनापासून आभार !
चव्हाण नेहा. - TY B.com - C.