His Highness Chintamanrao Patwardhan Girls Highschool
(HHCP Girls Highschool)
इयत्ता
५ वी ते १० वी
माध्यम
सेमी इंग्रजी व मराठी
(गणित आणि विज्ञान विषय इंग्रजीमधे शिकवले जातात)
५ वी ते १० वी च्या प्रत्येक इयत्तेमधे ६ तुकड्या आहेत.
सेमी इंग्रजी: ५ तुकड्या. मराठी माध्यम: १ तुकडी
शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून इ 5 वी ते 10 वी ची शाळेची वेळ पुढीलप्रमाणे,
सोमवार ते शुक्रवार - दुपारी 12 ते 5.15
शनिवार - सकाळी 7.30 ते 11.30
पालकांसाठी शाळेत भेटण्याची वेळ
गुरुवार व शनिवार शाळा भरण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर इतर दिवशी भेटायचे असल्यास पूर्व कल्पना द्यावी.
पालकांसाठी शालेय कचेरीची वेळ
मंगळवार, बुधवार व गुरुवार ११ ते २
शाळेचा पत्ता
एच.एच.सी.पी. हायस्कूल फॉर गर्ल्स, हुजूरपागा लक्ष्मी रोड, पुणे – ३०
ईमेल आयडी
hhcphuzurpaga689@gmail.com
मुख्याध्यापिका: श्रीमती माधुरी दोडकर
Latest Activities
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल (२०२३-२४)
N. M. M. S. शिष्यवृत्ती निकाल (२०२३-२४)
Alumni
शाळेत शिकविले जाणारे विषय
मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, शारिरीक शिक्षण, संगणक, चित्रकला, शिवण, गाईड, पर्यावरण, कार्यानुभव, गायन, कलारसास्वाद (चित्रकला, शिवण, पाककला), जलसुरक्षा व NCC.
शैक्षणिक वर्ष २०२२ - २०२३ एकूण विद्यार्थीनी: २२९५
शिक्षक कर्मचारी: ५९
शिक्षकेतर कर्मचारी: १४
विविध विभाग
- भाषा
- विज्ञान व गणित
- सामाजिक शास्त्र
- वनिता समाज
- स्वराज्यसभा
- क्रीडा विभाग
- वैकल्पिक विषय विभाग
- सहल विभाग
- ग्रंथालय
- स्वच्छता विभाग
- कलारसास्वाद विभाग
Sports / Facilities
|
क्रीडा / सुविधा
|
Donations / Schemes
|
देणग्या / योजना
|
इ १० वी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल (२०२३-२४)
महाराष्ट्र राज्याचा निकाल : ९५.८१ %
पुणे जिल्ह्याचा निकाल : ९६.४४ %
शाळेचा निकाल
- परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या : ३९६
- परीक्षेस बसलेल्या : ३९६
- सर्व विषयात उत्तीर्ण : ३९२
- उत्तीर्णांची शेकडेवारी : ९८.९८ %
- विशेष योग्यतेसह उत्तीर्ण विद्यार्थिनी : १२९
- प्रथम श्रेणीत उतीर्ण विद्यार्थिनी : १८७
- द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थिनी : ६५
- उतीर्ण श्रेणी प्राप्त : ११
- गुणानुक्रमेप्रथम५विद्यार्थिनी :
गुणानुक्रम |
विद्यार्थिनीचे नाव व तुकडी |
प्राप्त गुण ५०० पैकी |
शेकडा गुण |
१ |
कु. धुमाळ ऋतुजा संजय (१० क) |
४९४ |
९८.८० |
२ |
कु. सप्तर्षी तन्वी अमोल (१० क ) |
४९१ |
९८.२० |
३ |
कु. सोनावणे कोमल विनायक (१० क) |
४८१ |
९६.२० |
४ |
कु. खेतमर प्रेरणा प्रदीप (१० क) |
४७६ |
९५.२० |
५ |
कु. करळे सई सागर (१० क) |
४७४ |
९४.८० |
N. M. M. S. शिष्यवृत्ती निकाल (२०२३-२४)
N.M.M.S. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी :
कु. राई आकांक्षा किरण इ ८ वी
‘छत्रपती शाहू महाराज संस्थान, सारथी, पुणे’ यांचेकडून शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी इ ८ वी साठी :
- कु. पवार वैष्णवी शरद
- कु. नलावडे वैष्णवी सचिन
- कु. गायकवाड वृंदा मनोज
- कु. जाधव स्नेहा बाळासाहेब
- कु. खोपकर आकांक्षा तुषार
- कु. बारसे प्रचिती सुरेंद्र
- कु. भापकर श्रेया रवींद्र
- कु. म्हसकर प्राची दीपक
शालेय उपक्रम २०२४-२५
योग दिवस
२१ जून २०२४ रोजी प्रशालेत योग दिन साजरा करण्यात आला. यात प्रशालेतील सुमारे ५०० विद्यार्थिनी सहभागी झाल्या. प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी दोडकर, मा. पर्यवेक्षक श्रीमती सुधा कांबळे, श्री. संध्या गायकवाड, श्री. साधना घोडके व श्री. मानेकर सर तसेच शारीरिक शिक्षणाचे शिक्षक व इतर सहकारी शिक्षक उपस्थित होते.
वनितासमाज
गुरुकुल वक्तृत्व स्पर्धा निकाल (२०२३-२४)
प्रथम क्रमांक : कु. दिशा पवार इ ७ वी
द्वितीय क्रमांक : कु. हर्षदा मिड्गुल इ ६ वी
तृतीय क्रमांक : कु. कोमल सोनावणे, कु. मृण्मयी खरे, कु. जवंजाळ अमृता सर्व विद्यार्थिनी इ १० वी
लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धा (२०२३-२४)
कु. दासवेकर अनन्या (इ ६ वी) – इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक
कु. रेवा चव्हाण (इ ६ वी) – मराठी वक्तृत्व स्पर्धा तृतीय क्रमांक
कु. प्रचिती बारसे (इ ८ वी) – मराठी वक्तृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक
कु. दिशा पवार (इ ७ वी) –हिंदी वक्तृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक
कु. काळे स्वस्तिश्री (इ ९ वी) – हिंदी वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक
एच. एच. सी. पी. हायस्कूल फॉर गर्ल्स, हुजूरपागा, लक्ष्मी रोड शाळेत विज्ञान मंडळाची स्थापना
शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी, दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचे एच.एच.सी. पी. हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, हुजूरपागा येथे सोमवार, दिनांक 24 जुलै 2023 रोजी विज्ञान मंडळाची स्थापना करण्यात आली. अमृत महोत्सव सभागृहात माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर सचिन पुणेकर (जैवविविधता संशोधक) यांच्या हस्ते चांद्रयान - तीन च्या प्रतिकृतीचे प्रक्षेपण करून विज्ञान मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. श्रीयुत पुणेकर यांनी विज्ञान मंडळातील विज्ञान मंडळ अध्यक्ष आणि सदस्य यांना नियुक्तीपत्रे दिली. त्यांनी प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका विनिता फलटणे यांच्याकडे जैवविविधतेवर आधारित स्वलिखित पुस्तक व सुवर्ण पिंपळ वृक्षाचे बीज प्रशालेसाठी भेट म्हणून सुपूर्द केले. त्यांनी सह्याद्री, पर्यावरण, पर्यटन, पश्चिम घाटातील जैवविविधता याबाबतचे प्रबोधन व मार्गदर्शन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारा केले. "विज्ञान कट्टा, विज्ञान प्रदर्शन, शिबिरे यातून निसर्गाचा जागर करण्यासाठी विज्ञान व पर्यावरण साक्षर नागरिक निर्माण करण्यासाठी 'शाळा' हे एक उत्तम माध्यम आहे" असा मोलाचा संदेश डॉक्टर सचिन पुणेकर यांनी दिला.
या कार्यक्रमासाठी डॉक्टर पुणेकर यांच्या सुविद्य पत्नी आणि प्रशालेच्या माजी विद्यार्थीनी सौ. सुप्रिया पुणेकर, मा. मुख्याध्यापिका विनिता फलटणे, मा. पर्यवेक्षिका, केतकी पेंढारकर, सुधा कांबळे आणि प्रशालेच्या सर्व विज्ञान शिक्षिका उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रचिती बोरसे आणि आभार प्रदर्शन कुमारी मृण्मयी खरे या विद्यार्थिनींनी केले.
Alumni
Some of our well-known Alumni doing extra ordinary work in different fields.
Sr.no. | Name | Field |
1 | Dr. Irawati Karve | Writer and researcher |
2 | Dr. Manda Khandge | writer |
3 | Shrimati Shanta Shelke | poetess |
4 | Shrimati Smita Talwalkar | actress |
5 | Shrimati Reema Lagu | actress |
6 | Shrimati Mrunal Kulkarni | actress |
7 | Shrimati Aruna Dhere | writer |
8 | Shrimati Sanjivanji Bokil | poetess |
9 | Shrimati Shirish Pai | poetess |
10 | Shrimati Sarojini Vaidya | writer |
11 | Shrimati Dipti Chavdhari | politics |
12 | Shrimati Rupali Thombre Patil | politics |
13 | Dr. Rohini Godbole | researcher |
14 | Dr. Prachi Sathe | medical |
15 | Dr. Pratibha Dandvate | medical |
16 | Dr. Kalpana Joshi | researcher |
17 | Shrimati Sampada Mehta | IAS Officer |
18 | Shrimati Sonali Ponkshe | IAS Officer |
19 | Shrimati Madhurani Gokhale | actress |